Nature

आज गोकुळाष्टमी...


आज गोकुळाष्टमीच्या पावन पर्वावर कृष्णभक्तांमध्ये चैतन्य पसरले आहे. आपल्या भक्तीचे सादरीकरण करण्यासाठी काहींनी कृष्ण आणि माता देवकीची वेशभूषा साकारली आहे. देवकीनंदन कृष्णाच्या भूमिकेत चिमुकला अष्णव पेठले दहीहंडी फोडण्याच्या प्रयत्नात दिसतो तर त्याची ही करामत पाहून मनोमन आनंदी होणारी यशोदा मातेची वेशभूषा भक्ती दुधे यांनी साकारली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post